Breaking News

Chandrapur

आयुध निर्मितीत जिल्हास्तरीय कंत्राटदारांना वाव द्या : खासदार बाळू धानोरकर

आयुध निर्मितीत जिल्हास्तरीय कंत्राटदारांना वाव द्या : खासदार बाळू धानोरकर

🔹आयुध निर्माणीचे खासगीकरणास विरोध ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.25फेब्रुवारी):-जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात रक्षा मंत्रालयाचे आयुध निर्माणींचा मोठा उद्योग आहे. या कारखान्यात नागपूर, पुणे, भंडारा, जळगांव प्रमाणेच जिल्हास्तरीय कंत्राटदारांना कामगार पुरवठा व इतर कामामध्ये प्रधान्य मिळण्याचे दृष्टीने GEM पोर्टल मध्ये सुधारणा करण्यासाठी कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना खासदार बाळू धानोरकर

News Top10

©️ALL RIGHT RESERVED