पत्रकार राजकुमार चुनारकर यांना पितृशोक

    75

    ✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.2सप्टेंबर):-चिमूर तालुका प्रेस असोशीएशन चे सह सचिव तथा दैनिक लोकमतचे चिमूर तालुका प्रतिनीधी राजकुमार चुनारकर रा. खडसंगी यांचे वडील शामरावजी चुनारकर ( ७२ ) यांचे उपचारादरम्यान बुधवार ला रात्री ९ वाजता निधन झाले, त्यांचा अत्यंविधी खडसंगी येथील मोक्षधाम येथे गुरुवार ला दुपारी १२ वाजता होनार आहे. पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंड असा परिवार आहे.
    ——– ——– ———-
    🕯️पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🕯️