भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हा उपाध्यक्षपदी सरपंच अमोल भैय्या तिपाले यांची निवङ

7

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.4सप्टेंबर):-तालुक्यातील हिरापुर येथील भुमीपुञ चळवळीचे नेञत्व युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले याच्या कार्याची दखल घेऊन मा मंञी पंकजाताई मुंढे व मा खा प्रितमताई मुंढे याच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या सुचनेने जिल्हा अध्यक्ष राजेंद भैय्या मस्के यानी अमोल भैय्या तिपाले याची भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्षपदी निवङ केल्याने सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील हिरापुर येथील भुमीपुञ चळवळीचे नेञत्व युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले यानी गावात विविध विकास कामे केले असुन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत भाजप पक्ष वाढवण्याचे काम केले आहे जिल्ह्यभरात युवकाची मोठी फळी निर्माण केली आहे मा मंञी पंकजाताई मुंढे तसेच मा खा प्रितमताई मुंढे यानी कार्याची दखल घेत मा कार्यसम्राट लक्ष्मणराव पवार साहेब याच्या सुचनेने बीङ जिल्हा अध्यक्ष राजेंद भैय्या मस्के यानी हिरापुरचे युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले याना भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

निवङी नंतर युवा सरपंच अमोल तिपाले म्हणाले की भाजपचे ध्येय धोरण व पक्ष वाढवण्यासाठी आवराञ काम करुन सामान्य कार्यकर्त्याना न्याय देण्याच काम मी करणार असुन जिल्हाभरात युवकांची मोठी फळी निर्माण करुन पक्षाचे ईमानी ईबदारी काम करणार आहे असे ही नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्षप युवा सरपंच अमोल तिपाले यानी सांगितले आहे.