✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, प्रा. श्रीकांत करास्कर, श्री. अनिल प्रधान, श्री. उमेश राऊत, श्री. कनक ठोंबरे, आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED