15 सप्टेंबरपासून राज्यात ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम

6

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-869864863415 

⚡ राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे.

👨‍👩‍👦 या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी आणि 60 वर्षांपुढील नागरिकांचा डाटा तयार केला जाणार आहे,

🗣️ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

📆 ही मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे.

👨🏻‍⚕️ मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींमध्ये सारी, इतर व्याधी किं वा अन्य लक्षणे असल्यास ती नोंदवली जाणार आहेत.