अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण

7

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.6सप्टेंबर):-आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम. अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांनाiडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्त्य साधून डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दिनांक 27/ 7 2020 रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गौरव करण्यासाठी घेण्यात आला होता.

त्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यानिमित्त त्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक ,तृतीय क्रमांक व सहभागी शिक्षक बंधू- भगिनी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद कुबडे (प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ) व प्रमुख पाहुणे मा. दिपक चवणे (माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ) , मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता, गणित विभाग प्रमुख), मा. दिपक मेश्राम ( अधिव्याख्याता, विज्ञान विभाग प्रमुख) मा. डॉ. राजेश डहाके व निवड समितीचे सदस्य मा. ओमकार चेके, मा. राम राठोड, मा. महेश कुमार यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी मा. गजानन गोपेवाड( राज्य समन्वयक ) व मा. सौ जयश्री निलकंठ सिरसाटे (महिला राज्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली होती.

सन्मानित केलेले शिक्षक बंधू भगिनी:-

1)श्री. नारायण पुंडलिक भिलाणे माध्य. शिक्षक नूतन माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा
(प्रथम क्रमांक)

1)नरेश सिद्धार्थ रामटेके
(विषय शिक्षक )
जि प उच्च प्राथ.शाळा नांदळी
प स कोरची, जि गडचिरोली

( प्रथम क्रमांक)

2) संदीप मधुकरराव कोल्हे
(सहाय्यक शिक्षक )
जि प प्राथ.शाळा सुकळी
प स कळंब जि यवतमाळ

( प्रथम क्रमांक)

3) अविनाश काशिनाथ पाटील

बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.धुळे जि. धुळे

(प्रथम क्रमांक)

4) हेमराज फकिरा अहिरे
महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम
तालुका. शिरपूर .जिल्हा धुळे

(प्रथम क्रमांक)

 

5) सिंधू महेंद्र मोटघरे
(पदवीधर शिक्षक)
जि .प .व. प्रा. शाळा
तुमखेडा बु. ता.गोरेगाव जि. गोदिया

( प्रथम क्रमांक)

6) .हुमेंद्र रमेश चांदेवार
जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी,
पं स सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया

(प्रथम क्रमांक)

7) दामोधर राजाराम डहाळे
जि. प .पुर्व माध्य,शाळा मांडवी
पं. स. – तुमसर
जिल्हा – भंडारा
(प्रथम क्रमांक)

8) सुशांत प्रभाकर जगताप

सर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे ,
ता . भडगांव . जि . जळगांव

(प्रथम क्रमांक)

 

9) निलेश दिवाकर गिरडकर
(विषय शिक्षक )
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा
पं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली

(प्रथम क्रमांक)

10.) भारती दिनेश तिडके (पदवीधर शिक्षिका)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ,
पंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.

(प्रथम क्रमांक)

11) जयश्री विजय खोण्डे.
.(माध्यमीक शिक्षिका) .
धर्मराव कृषी विध्यालय .अहेरी ..
तालुका अहेरी .जिल्हा
गडचिरोली

(प्रथम क्रमांक)

12) अविनाश रमेश खैरनार

सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन
ता.धुळे, जि .धुळे

(प्रभम क्रमांक)

खालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे

1) दिपाली लक्ष्मण गवळी (10वी)
( प्रथम क्रमांक)

2) चेतन गोकुळ पाटील (10वी)
(द्वितीय क्रमांक )

13) रोशनी राजाभाऊ दाते
(पद प्राथ शिक्षिका )

जि प उ प्राथ शाळा भिमपूर,
ता- कोरची, जिल्हा- गडचिरोली

(प्रथम क्रमांक)

 

14) मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर (पदवीधर शिक्षिका)
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव
केंद्र देव सर्रा
तालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.

(प्रथम क्रमांक )

कुमारी संजीवनी बनकर
(तृतीय क्रमांक)

कुमार अमर सात देवे
(प्रथम क्रमांक )

प्रिया , दिव्या, संजीवनी
(अनुक्रमे सहभागी प्रमाणपत्र)

कुमार वेदांत चौधरी
(व्दितीय क्रमांक)

 

कुमार गिरीश इठुले
(सहभागी प्रमाणपत्र)

15) राजेंद्र धर्मदास बन्सोड

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा

पंचायत समिती गोरेगाव
जिल्हा परिषद गोंदिया

(द्वितीय क्रमांक )

 

16) दत्तात्रय जालिंदर गव्हाणे
(प्रभारी मु.अा.)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताड
तालुका.भोकरदन जिल्हा.जालना

(प्रथम क्रमांक)

17) राजश्री दयानंद कांबळे.
(पद -उपशिक्षिका)
जि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे
ता. खंडाळा जि, सातारा

(प्रथम क्रमांक)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनीकेले.कार्यक्रममाचे आयोजक गजानन गोपेवाड राज्यसमन्वयक हे होते. प्रस्तावना सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक, पुणे. तंत्रविभाग ऋतुजा कसबे जिल्हा समन्वयक मुंबई, आभारप्रदर्शन अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक यवतमाळ यांनी मानले.
कोविड19 च्या काळात आनलाइन पद्धतीने घेतलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संपुर्ण राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.