✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.7सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याच्या अपंग आयुक्त मा.प्रेरणा देशभ्रतार याअपंगांच्या विषयी राज्यस्तरावर काम करण्यासाठी अपंग आयुक्त म्हणु पुणे येथे कार्यरत आहेत.
त्यांनी दिनांक २८आॅगष्ट २०२० रोजी एक शासनाच्या वतीने परीपत्रक काडुन त्यात असा उल्लेख केला की, अपंगांना सल्ला व मार्गदर्शन कक्ष सुरू करन्यात येत आहे.त्या कक्षातील व्यक्तीचा खर्च हा अपंगांच्या ५%निधी मधुन करन्यात येईल.

अपंगांना मार्गदर्शन करन्यासाठी वकिलांची नेमणुक करण्यात येईल.हि बाब जेव्हा प्रहारचे महाराष्ट्र राज्याचे आध्यक्ष मा.बापुरावजी काणे साहेब यांच्या निदर्शनास आली तेव्हा पुणे येथे येऊन प्रहारचे उपाध्यक्ष अभय पवार, दत्ता भोसले व राजेंद्र वाघचौरे व इतर शेकडो पदाधिकारी घेऊन पुणे येथील अपंग आयुक्त कार्यालया समोर दि.१८ आॅगष्ट २०२० चे अपंगावर अंन्याय करनारे परीपत्रक मागे घेण्यात यावे या साठी तिव्र आंदोलन केले. व आयुक्तांना मा.बापुरावजी काने साहेब यांचे सह राजेंद्र वाघचौरे,आभय पवार,दत्ता भोसले व इतर पदाधिकारी यांनी आपंग आयुक्त देशभ्रतार यांचेशी सविस्तर चर्चा करून तो निर्णय आपन तात्काळ मागे घेवा.नसता आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन करावे लागेल.

ततपुर्वी मा.ना.बच्चुभाऊंच्याही निदर्शनास ह्या निर्णया विषयीची माहिती दिली तेव्हा लगेच मा.बच्चुभाऊंनी आयुक्ता बरोबर चर्चा करून तो निर्णय ताबडतोब मागे घेण्यास भाग पाडले.शेवटी आपंगांनी तात्काळ या निर्णयाविरोधात आयुक्ता समोर विरोध केला.म्हणुन अपंगांचा ५%निधी हा इतरत्र जानारा अपंगांच्या जागरूकते मुळे व मा. नाबच्चुभाऊंच्या रेट्यामुळे इतरत्र जानारा निधी वाचला. त्या बद्दल प्रहारच्या महाराष्ट्रातील अपंग बाधवांच्या व बीड जिल्हयाच्या वतिने प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड चे उपाध्यक्ष याच्या मुळे शाहु(आप्पा)डोळस, राजेंद्र आडागळे, कमलकर वेदपाटक, विष्णुपंत सवासे, नंदकुमार झाडे, नागनाथ सावजी, बीबीशन आंबाड, डोंगरे, रमेश चव्हान, गवळी, शेप राम, शेख रहिम, भाऊ दराडे, झीजुरडे, दत्ता कदम, संदिपान बारगजे महानुभव, पद्मिन तारडे, इंगळेताई, किशोर साळवे,नशिरभाई, बनेमिया, प्रभु माणे, कोकणे राम, आन्ना कदम, सतिश नेवडे, बाबा थोरात,धनंजय गिरी, सतेश जाधव, नरवडे, काशिद व इतर पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED