अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण गर्दी न करता धान्य प्राप्त करण्याचे प्रशासनाचे आवाहन

  48

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.7सप्टेंबर):-कोविड-19 प्रादुर्भावाच्याय पार्श्ववभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यायण अन्नह योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंीतर्गत जिल्ह्यातील अंत्योरदय अन्नु योजना आणि प्राधान्यर कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांाना सप्टेंंबर 2020 या महिन्यासाठी अन्न‍धान्या्चे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्वास्ते धान्य0 दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टयन्स सिंगचे पालन करुन धान्यज प्राप्त करुन घ्यापवे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

  राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्यास खरेदी धोरणानुसार विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत राज्याहतील आधारभूत किंमत खेरदी योजनेंतर्गत खरेदी करण्या्त आलेल्याद भरड धान्या्चे राज्याततच वाटप करावयाचा आहे. त्याजअनुषंगाने ज्या‍ जिल्ह‍यातील ज्वा री आणि मका खरेदी करुन त्यायच जिल्हययामध्येप गव्हा चे नियमन कमी करुन ज्वारी व मका हा अंत्यो्दय अन्नल येाजना व प्राधान्यद कुटुंबातील लाभार्थ्यांखना वाटप करावे तसेच तसेच सदर भरड धान्या खराब होणार नाही या दृष्टी्ने सप्टेंाबर 2020 पर्यंत भरडधान्याचे वाटप पुर्ण करावे अशा सुचना शासनाने दिल्या आहेत.

  त्याअनुसार नांदेड जिल्ह यातील भरड धान्या असलेले गोदाम हे किनवट तालुक्या त असुन शासनाचे सुचनेनुसार किनवट पासुन वाहतुकीचे अंतर कमी असलेल्याव किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद या तालुक्या,तील अंत्योकदय अन्नर योजना व प्राधान्यल कुटुंबातील लाभार्थ्यां ना वाटप करण्या साठी सप्टेंरबर 2020 करीता गव्हााचे नियमन कमी करुन ज्वारी व मका भरड धान्यन मंजुर करण्याात आलेले आहे. भरड धान्य ज्वाेरी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे वितरीत करण्यायत येणार आहे.

  नांदेड तालुक्याततील अंत्योवदय अन्न् येाजना योजनेतील लाभार्थ्यांयना सप्टेंबर 2020 करीता प्रतिमाह प्रति कार्ड ज्वाेरी 11 किलो, मका 7 किलो, गहू 5 किलो असे एकुण 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्याात येणार आहे. तसेच किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्या.तील अंत्योरदय अन्नय येाजनेतील लाभार्थ्यांुसाठी प्रति कार्ड ज्वा‍री 11 किलो, मका 12 किलो, असे एकुण 23 किलो प्रतिकार्ड असुन तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्यांत येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्यारतील अंत्योरदय अन्नड येाजनेतील लाभार्थ्यांोसाठी प्रति कार्ड गहू 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्याणत येणार आहे. तसेच अंत्यो्दय योजनेतील नांदेड जिल्हायातील सर्व लाभार्थ्यां ना प्रधानमंत्री गरीब कल्या ण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्यत 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्टें बर 2020 या कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो सप्टेंीबर 2020 मध्येा वितरीत करण्यादत येणार आहे.

  प्राधान्यन कुटुंब येाजनेतील लाभार्थ्यांथना सप्टें बर 2020 मध्येो नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्याातील लाभार्थ्यां साठी प्रति सदस्या मका 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्यांत येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्या तील प्रति सदस्यम गहू 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्या त येणार आहे. तसेच या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याबण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्यड 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्टें बर 2020 हया कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो ही सप्टेंसबर 2020 मध्ये वितरीत करण्याित येणार आहे.

  या धान्यायचे वाटप PoS मशीनमार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्येीक महिन्याच्या पहिल्याट पंधरवडयामध्ये2 विहीत दराने (ज्वावरी व मका 1 रु किलो, गहू 2 रु.किलो, तांदुळ 3 रु.किलो) वाटप झाल्यांनंतर दुसऱ्या पंधरवडयामध्येा मोफत धान्यावचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्हळयातील सर्व स्वरस्त‍ धान्यध दुकानदारांना वरीलप्रमाणे जिल्हायातील पात्र लाभार्थ्यां ना धान्यत वाटप करण्यासबाबत सूचना देण्यांत आलेल्याा आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.