✒️समाधान गायकवाड(माजलगाव,विशेष प्रतिनिधी):-8552862697

अकोला(दि.7सप्टेंबर):-श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारुन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश पक्ष कार्यालय अकोला येथे करण्यात आला. संदिप दौलत गावंडे (भाजप बुथ प्रमुख भांबेरी सर्कल)राजु रामकृष्ण नेरकर,पंकज कौसकार, गोकुळ नेरकर,विठ्ठल मोकळकार, दिलीप वसतकार, राम गजानन गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे,ज्ञानेश्वर घाटोळे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,सुशांत बोर्डे, अॅड नरेंद्र बेलसरे,नईमोद्दिन शेख,गजानन दांडगे,अशोक दारोकार,जि प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे,जीवन बोदडे,विकास सदांशिव,मानिक शेळके,संतोष गवई,सुदर्शन बोदडे,श्रीकांत काळे,पुरुषोत्तम मानकर,शफिक पठाण,सुनिल ह. अवचार,रवि खडसे,मधुकर गोपणारायन, बबन गणेशपुरे, नितीन सपकाळ, अजय अरखराव प्रामुख्याने उपस्थित होते..

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED