जनतेसाठी स्वखर्चाने स्वस्त धान्य दुकानाचे राशन चलन भरुन मोहन नाना देवकते यानी गावकर्याची केली सेवा

29

🔸बहीरवाङी सर्कल मध्ये विविध विकास कामे करणार : मोहन नाना देवकते

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बिड(दि.7सप्टेंबर):-गेवराई विधान सभेत आसणारे बीङ जिल्हातील बीङ तालुक्यातील अनंदवाङी गावचे उपसरपंच तथा प स सदस्य प्रतिनिधी मोहन नाना देवकते यानी कोरोणा लाॅकङाऊन मध्ये तिन महीणे गावातील स्वस्त धान्य दुकानाचे चलन स्वा:त भरुन गावकर्याना मोफत अन्न धान्य वाटप केले सतत सामाजिक जनसेवेत आसणारे हे मोहन नाना देवकते यानी रस्ते पाणी विज असे विविध प्रश्ण मार्गी लावले आहेत.सविस्तर असे,बीङ तालुक्यातील व गेवराई विधानसभेत आसणारे अनंदवाङी गावात उपसरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्र मा मोहन नाना देवकते यानी कोरोणा लाॅकङाऊन मध्ये तिन महीणे गावातील स्वस्त धान्य दुकानाचे चलन स्वा:त भरुन गावकर्याना मोफत अन्न धान्य वाटप केले आहे याच बरोबर परिसरातील अनंदवाङी बहीरवाङी पारगाव गोसापुरी जिरेवाङी पेङगाव परिसरात विविध विकास कामे करण्यात आले आहे सिंमेट रस्ता, हायमॅक्स लाईट टावर, बंधारे , जि प शाळेत टि व्ही वाटप , घरकुल वाटप, चौदा वित्त मधुन पाच टक्के आपंग निधी वाटप ,वृक्ष लागवङ , सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवत सतत सहभाग होत जनसेवेचा वसा वारसा मोहन नाना देवकते यानी घेतला असुन बहीरवाङी सर्कल मध्ये गोरगरिबांच्या कुटुंबासाठी सदैव शास्कीय निमशासकीय योजना देऊन तसेच प्रत्येक्षात मदत देत माणुसकीचा हात दिला आहे मोहन नाना देवकते हे युवकांसाठी व्याम शाळा, क्रिङांगण , वाचनालय मार्केट गाळे, उद्योजक शिबीर , आरोग्य शिबीर कृषी शिबीर यासह जनसेवेत उपयोगी आसणारे उपक्रम राबवणार आसल्याचे अनंदवाङी उपसरपंच तथा प स सदस्य प्र.मोहन नाना देवकते यानी सांगितले आहे.