?गरिब होतकरुना दरवर्षी स्कॉलरशिप बक्षीस देणार -अॅङ दिलीपराव तौर
✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764
बिड(दि.7सप्टेंबर):-गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील भुमीपुञ तथा दिल्ली येथे कार्यरत आसणारे प्रसिद्ध अॅङ दिलीपराव आण्णासाहेब तौर यानी गावातील गरिब गुणवंत विद्यार्थ्यांना कै काकुजी तौर याच्या पुण्यस्मरणार्थ स्काॅलर्शिप बक्षीस वितरन करण्यात आले आहे.
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील भुमीपुञ( तथा दिल्ली येथे कार्यरत आसणारे अॅङ दिलीपराव आण्णासाहेब तौर यानी दिवाळीला घोषीत केल्याप्रमाणे 10 वि व 12 वि गुणवंत विद्यार्थ्यांना स्काॅलर्शिप बक्षीस वाटप कार्यक्रम नुकताच ढालेगाव येथे आयोजित करून त्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले आहे
ढालेगाव चे नामवंत वकील साहेब.
अॅड:- दिलीप अण्णासाहेब तौर यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला यावेळी दहावीत प्रथम आलेला स्वयम अशोकराव तौर. बक्षीस रुपये :- ३१०००/- प्रदुन्म अशोकराव तौर. बक्षीस रुपये :- १५०००/- निखिल भारतराव तौर. बक्षीस रुपये :- ७०००/- आसे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे बोलताना अॅङ दिलीपराव तौर साहेब म्हणाले की गावातील गरिब गुणवंत विद्यार्थ्यांना स्काॅलर्शिप बक्षीस देऊन कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा देण्याच काम नेहमीच करण्यात येईल गावातील शैक्षणिक वातावरण चांगले झाले आहे उपस्थित मा जि प सदस्य आण्णासाहेब दादा तौर , भिमाशंकर तौर , अशोक तौर , सह ग्रामस्थ उपस्थित होतेढालेगावात कै.काकुजी तौर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थ्यांना अॅङ दिलीपराव तौर याच्याकङुन रोख बक्षीस वितरण करण्यात आले.