भामरागड तालुका हेमलकसा गावातील भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी यांच्या शिवसेनेत प्रवेश

7

✒️संतोष संगीडवर(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आल्लापल्ली(दि.7सप्टेंबर):-अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवशेनेचे प्रमुख अरुण धुर्वे यांच्या नेतृत्वात हेमलकसा गावातील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्त्यांनी प्रवेश केले.

त्या वेळी भामरागड चे शिवसेना तालुका प्रमुख खुशाल मडावी अहेरी विधानसभा संघटक बिरजु गेडाम उपतालुका प्रमुख नासिर पठाण अहेरी तालुका प्रमुख प्रभारी सुभाष घुटे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल यरमे माजी युवासेना उपप्रमुख दीलीप सुरपाम शिवसैनिक अनिल येंनगटीवार बेझलवार भामरागड हे उपस्थित होते.