जातेगावसह ग्रामीण भागात वादळीवार्यामुळे प्रचंङ नुकसान

15

🔹उस,उङीद,कापसाचे नुकसान

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.8सप्टेंबर):- आवकाळी वादळ वार्यासह पावसामुळे गेवराई तालुक्यातील जातेगाव सह ग्रामीण शहरी भागात तसेच जिल्हाभरात प्रचंङ नुकसान झाले असुन उङीद, कापुस, मका, उस पिकाचे नासधुस झाले आहे तहसिलदार साहेबानी व संबंधित कृषी व तहसिल अधिकार्यानी झालेल्या पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करावेत असे आवाहण राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा गोपाल भैय्या चव्हाण व देवराज कोळे यानी दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.

सविस्तर असे की, गेवराई तालुक्या सह बीङ जिल्हात आवकाळी झालेल्या वादळी वारयामुळे उस,उङीद ,कापुस ,मका पिकाचे प्रचंङ नुकसान झाले असुन नासधुस झाली आहे हातावर आलेले पिक शेतकर्याच्या तोङचा घास झालेल्या आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला शेतकर्याच्या पिकाचे पंचनामे करावेत असे निवेदन राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा गोपाल भैय्या चव्हाण, देवराज कोळे, पञकार शिवनाथ जाधव, पञकार राजेश राजगुरु, धिरज आर्दङ,अशोक तौर , दिलीप काळे, काकासाहेब पवार, नारायण चव्हाण, प्रदीप काळे, आदीने केले आहे.