हिंगोली लोकसभेचे खासदार श्री.हेमंत पाटील यांच्या मागणीला यश

    58

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

    सेनगाव(दि.9सप्टेंबर):-70/30 वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निर्णय रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित दादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.श्री. अमितभैया देशमुख यांचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी आभार मानले.