🔹उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.9सप्टेंबर):- राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिती चिमुर चे वतिने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने असलेले निवेदन . उपविभागिय अधिकारी साहेब उपवीभागिय कार्यलय चिमुर यांना सादर करण्यात आले.
मुस्लिम समाजला आरक्षण मिळाले पाहिजे ही मुख्य मागणी निवेदनात आहे .निवेदन देताना चिमूर नगर परिषद चे बांधकाम सभापति अ. कदीर भाई शेख , पप्पु भाई शेख सामाजिक कार्यकर्ता, रफीक भाई कुरैशी, शकील भाई , जावेद भाई पठान, मकसूद भाई शेख, आसिफ शेख, इत्यादि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED