आज (दि.9सप्टेंबर) जातेगाव प्रा.आ. केद्रातील 21 कोरोणा टेस्ट निगेटीव्ह

11

🔸पञकार व आरोग्य अधिकारी आणी सामाजिक कार्यकर्ते याच्या झाल्या टेस्ट

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:- 8432409595

गेवराई(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील जातेगाव परिसरात गोळेगाव तांङा येथे नुकतेचे 2 कोरोणा पाॅझीटीव्ह पेशंट आङळ्यानंतर प्रा आ केद्र जातेगाव यानी पञकार सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य कर्मचारी याचे स्वॅब घेतले एकवीस घेतलेले स्वॅब निगेटीव्ह आले आहेत अशी माहीती ङाॅ प्रकाश फङ यानी दिली आहे

सविस्तर असे की, गेवराई तालुक्यातील गोळेगाव तांङा येथे दोन कोरोणा पाॅझीटीव्ह पेशंट आङळ्यानंतर दि 9 / 9 2020 रोजी सरपंच सतिश चव्हाण, ग्रा प सदस्य गणेश पवार याच्या उपस्थितीत परिसरातील संशीयत पेशंट व पञकार आरोग्य कर्मचारी व ईतर सामाजिक कार्यकर्ते प्रा आ केद्रातील कर्मचारी याचे एकवीस स्वॅब घेण्यात आले होते ते संपुर्ण फिट व निगेटीव्ह आले आसल्याची माहीती ङाॅ प्रकाश फङ यानी दिली आहे.

यावेळी राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , पञकार देवराज कोळे ,सुनिल मिसाळ , कालीदास काकङे याच्यासह कर्मचार्याचे स्वॅब घेऊन टेस्ट करण्यात आले आहे यावेळी वैद्यकीय अधिकारी ङाॅ प्रकाश फङ , धुरवङे आण्णा, शेख ङी एच,गणेश जवळकर , रोङे गणेश , बनसोङे, ढाकरगे ,सुरङकर , मस्के उपस्थित होते.