✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.10सप्टेंबर):-विध्यार्थांना ओबीसी जातीचे प्रमाणपञ काढण्यासाठी वारवांर येत असलेल्या अडचणीमुळे विध्यार्थांना चक्करावर चक्करा मारावे लागत होते. ही बाब धनाजी जोशी यांच्या लक्षात आली असता धनाजी जोशी यांनी तात्काळ जिल्हाधिकारी येथे पत्र पाठवून दिल्यानंतर पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर साहेबांना पञाद्वारे निवेदन देऊन ओबीसी कास्टचे लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले असुन. आता कास्टचे लवकर भेटत आहेत. धनाजी जोशी यांच्या प्रत्यनानां यश आल्यामुळे विध्यार्थांनी त्यांचे आभार मानले.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED