✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.10सप्टेंबर):-वंचीत बहुजन आघाडीत असंख्य कार्यकर्ते यांच जाहिर प्रवेश…. देशाचे स्वाभिमानी नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भीमराव दळे जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर सर जी.महासचिव सचिन मेघडबर यांच्या सुचनेनुसार मौजे गुळज येथील शेकडो कार्यकर्ते यांचा वंचीत बहुजन आघाडीमध्ये वंचीत बहुजन आघाडी गेवराईचे नेते सय्यद सुभान जिल्हा उपाध्यक्ष सुधेश पोतदार बंट्टी सौंदरमल किशोर भोले यांच्या नेतृत्वामध्ये नितीन निकाळजे संजय निकाळजे भारत साळवे संतोष निकाळजे कैलास निकाळजे अमोल साळवे यांच्यासह असंख्य कार्येकर्ते यांचा पक्ष कार्यालय गेवराई येथे जाहिर प्रवेश करण्यात आले.
यावेळी रंजित शिंदे सम्यक प्रवक्ते प्रमोद निकाळजे अकाश निकाळजे उमेश निकाळजे सम्यक तालुका अध्यक्ष प्रदिप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विलास वावधने शरद खापरे समाधान सुतार उपस्थित होते.