जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्यातर्फे आकाश चौधरी यांची उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड

16

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.11सप्टेंबर):-जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभम भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली आकाश विलास चौधरी धाराशिव,उस्मानाबाद यांची उस्मानाबाद जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शुभम मुसळे, मालेगाव तालुका प्रमुख बाळू शिंदे व सर्व जगदंब ग्रुप चे पदाधिकाऱ्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.