महाराष्ट्र वारकरी महामंडळ आंदोलनास यश -आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर

25

🔸संत तुकाराम महाराज यांचा बीडीवरचा फोटो हटाव आंदोलन

✒️नाशिक(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नाशिक(दि.12सप्टेंबर):-:जगदगुरु संत श्री. तुकाराम महाराज यांचा बीडी उत्पादनकाने फोटो टाकुन बीडी खपण्यासाठी घातलेला घाट वारकरी महामंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष हभपश्री महादेव महाराज शास्री व उपाध्यक्ष हभपश्री आदीनाथ महाराज दानवे यांचे चाणाक्ष नजरेत आल्यावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष हभपश्री आर. के.रांजणे व कार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री व प्रदेश कमिटीचे निदर्शनास आणुन दिल्यावर त्यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रभर कलेक्टर व तहसिलदार यांना निवेदन देण्याचा व उत्पादकाला हभपश्री महादेव महाराज शास्री यांनी धारेवर धरल्यावर तो सुतासारखा सरळ होऊन पोपटासारखा बोलुन क्षमा मागु लागला व मला एक महिण्याची मुदत द्या असे विनऊ लागला.

थोडक्यात ज्या संत तुकोबारायांनी आयुष्यभर अंधश्रद्धा व व्यसनमुक्तीसाठी आपले अंभंगवाणीतुन सदुउपदेश केला पण त्यांचा च फोटो बीडी बंडलवर टाकुन महाराजांचा व महाराष्ट्रीयन जनतेच्या व वारकरी भक्तांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा हा डाव महाराष्ट्र वारकरी महामंडळाने जागृत असल्याने हानुन पाडला, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी पत्रकारांजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तहसिल कार्यालयात तालुकाध्यक्ष हभपश्री लहु महाराज आहिरे यांनी ही आपल्या भावनेला वाट मोकळी करुन दिली. नाशिक जिल्हाभर कोरोना संकट सर्वत्र मोठ्या प्रमाणात असल्याने सोशियल डिस्टनस व सुरक्षित अंतर तसेच कमीत कमी वारकरी एकत्र येऊन जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांचे मार्गदर्शनाखाली निवेदने प्रत्येक तालुकास्तरावर तहसिलदार यांना देण्यात आली.नाशिक येथेही जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर,नाशिक तालुकाध्यक्ष हभपश्री लहु महाराज आहिरे, युवासमिती जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे,कार्याध्यक्ष हभपश्री राम महाराज गणेशकर यांनी निवेदन दिले,अनुक्रमे पेठ तालुकाध्यक्ष हभपश्री पंढरीनाथ महाराज वालवणेगुरुजी व पेठ तालुका व शहर कमिटी,नांदगाव तालुकाध्यक्ष हभपश्री विनायक महाराज हेंबाडे व तालुका कमिटी व कळवण तालुकाध्यक्ष हभपश्री राजेंद्र महाराज दह्याणेकर व तालुका कमिटी यांचे राज्य- कार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री, द्वाराचार्य हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर, मार्गदर्शक समिती प्रमुख हभपश्री श्रावण महाराज आहिरे,हभपश्री पंडित महाराज कोल्हे, हभप श्री. तुकाराम महाराज परसुलकर,हभपश्री माधव महाराज शिंदे,हभपश्री आनंदा महाराज सोमठाणे,हभपश्री विठ्ठल (आण्णा) शेलार, हभपश्री मधुकर महाराज जाधव जोपुळ,हभपश्री धोंडीराम महाराज आहेर,हभपश्री भाऊराव महाराज जोंधळवाडीकर,हभपश्री अवचितानंद महाराज अस्तगांव, रामकृष्ण बाबा बाणगांव,वाल्मिक महाराज टाकळी,हभपश्री तुकाराम महाराज जेऊरकर,हभपश्री प्रभाकर महाराज गुंजाळ,हभपश्री राजेंद्र महाराज कळवाडीकर,हभपश्री नरहरी महाराज सुकेणे,हभपश्री तुकाराम महाराज चौधरी,हभपश्री बापु महाराज देवरगांवकर,तुकाराम महाराज रुईपेठा, हभपश्री सुदाम महाराज काळे,हभपश्री दत्ता काका राऊत,हभपश्री कैलास महाराज देशमुख, हभपश्री नरेंद्र महाराज गुरव,हभपश्री प्रल्हाद महाराज शास्री,हभपश्री एकनाथ महाराज गोळेसर,हभपश्री भगिरथ महाराज काळे,हभपश्री सोपान महाराज गोळेसर, हभपश्री विश्वनाथ महाराज कोल्हे,हभपश्री दत्तात्रय पा. डुकरे,हभपश्री बाळासाहेब महाराज कबाडे,हभपश्री चंद्रकांत दादा आहेर,हभपश्री सुभाष महाराज बच्छाव,हभपश्री पुंडलिक महाराज पगार,हभपश्री भिमाशंकर महाराज राऊत,हभपश्री अमर महाराज ठोंबरे,हभपश्री लहानु पा. पेखळे, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी अभिनंदन केले आहे*.