🔸अ भा छावाच्या आंबेजोगाईच्या बैठकीला जातेगाव च्या पदाधिकार्याची उपस्थिती

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.13सप्टेंबर):-अ भा छावा संघटनेचे कार्यध्याक्ष नानासाहेब जावळे याच्या उपस्थितीत बीङ जिल्हातील अंबाजोगाई येथे नुकतीच मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी बीङ जिल्हात नवनिर्वाचित अ भा छावाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यावेळी गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील पदाधिकारी तथा अ भा छावा संघटनेचे बीङ जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अ भा छावा संघटनेचे किसान आघाङीचे ता अध्यक्ष प्रदिप शेठ चव्हाण , युवा नेते भरत दादा चव्हाण यानी नुकतीच झालेल्या अंबाजोगाई छावाच्या बेठकी प्रसंगी उपस्थिती दर्शवत कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील याची भेट घेऊन चर्चा केली आहे.

अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हा बैठक संपन्न झाली या वेळी मा.नानासाहेब जावळे पाटील
केंद्रीय कार्यध्यक्ष मा.विजयकुमार घाडगे पाटील वि.आ.प्रदेशध्यक्ष महाराष्ट्र राज्य.पंजाबराव काळे पाटील
प्रदेशध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.विशाल श्रीरंगबीड जिल्हाध्यक्ष मा.अशोक रोमन बीड जिल्हाध्यक्ष प्रेमभाऊ भुरे
पुणे शहर अध्यक्ष मा.बाळासाहेब चव्हाण बीड जिल्हा उपाध्यक्ष मा.बाजीराव काळे पाटील बीड जिल्हा कार्यध्यक्ष साई देशमुख
तालुका अध्यक्ष परळी राजेंद्र मोटे, तालुका अध्यक्ष गेवराई प्रदीप चव्हाण ,तालुका अध्यक्ष शेतकरी आघाडी त्यादी मान्य वर उपस्थित होते.

या वेळी असंख्य कार्यकर्ते नि जाहिर प्रवेश केला व काही कार्यकर्याचा पदाभार सोपविण्यात आला या आहे मध्ये अमर सुरवसे परळी शहर अध्यक्ष अबंर सारडा वि.आ.शहर अध्यक्ष परळी रितेश गायकवाड वडवणी तालुकाध्यक्ष वि.आ.किरण दळवी परळी शहर उपाध्यक्ष अजय जामदार तालुकाध्यक्ष अंबाजोगाई गणेश संतोष किर्दन् उपाध्यक
राहुल भास्कर देवकाते शहर अध्यक्ष बालाजी सुरेश जाधव आकांक्षा नवले जिल्हा प्रवक्ता अमृता धानोरकर अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष यशवंत जाधव अंबाजोगाई तालुका सचिव रिद्धी देशमुख तालुका कार्याध्यक्ष अश्विनी नवले तालुका सरचिटणीस संदिप किरडे शहर अध्यक्ष आटो युनियन अंबाजोगाई श्रृती जाधव केज तालुका प्रवक्ता गणेश काळे गेवराई तालुका उपाध्यक्ष प्रमुख) या सर्व कार्यकर्ते चा निवडी करण्यात आला तसेच किशोर डावकर माजलगाव तालुकाध्यक्ष परशुराम लेडाळ, दिपक शेळके, ज्ञानेश्वर मडके, भरत दादा चव्हाण, तुकाराम मोहिते, पांडुरंग कदम? उपस्थित होते.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED