✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.13सप्टेंबर):- तालुक्यातील तोरगाव येथील विकास वाघधरे(28) हे दुचाकी वाहन धरून काही कामासाठी ब्रह्मपुरी ला आले होते.आपले काम संपवून तोरगावा कडे जात असताना.

अचानक दुचाकीस्वार चे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अचानक मोठ्या वाहनाला धडक दिली असता त्यात गंभीर जखमी झाला.

पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आले .पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहे.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED