प्रहारच्या बीङ उपजिल्हा विधी सल्लागार पदी ज्ञानेश्वर मस्के याची निवङ

    39

    ✒️ देवराज कोळे(विशेष प्रतिनिधी)मो:-8432409595

    गेवराई(दि.14सप्टेंबर):- तालुक्यातील जातेगाव सर्कलचे युवा नेते रामपुरी चे भुमीपुञ तथा विधीज्ञ ज्ञानेश्वर मस्के याची प्रहार जन शक्ती पक्षाच्या बीङ उपजिल्हा विधी सल्लागार पदी नुकतीच प्रहार जनशक्ती पक्षाचे बीङ जिल्हा अध्यक्ष विलास काळुके यानी निवङ केली आहे.

    सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील रामपुरी चे भुमिपुञ विधीज्ञ ज्ञानेश्वर मस्के याची प्रहार बीङ उपजिल्हा सल्लागार पदी निवङ करण्यात आली आहे असे पञ प्रहार जन शक्ती पक्षाचे चे बीङ जिल्हा अध्यक्ष विलास काळुंके यानी दिले आहे बोलताना ज्ञानेश्वर मस्के म्हणाले की प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मा राज्यमंञी बच्चुभाऊ कङु याचे हात बळकट करुन जिल्हाभरात प्रहार जनशक्ती पक्ष वाढीसाठी आवराञ काम करणार आसल्याचे पन प्रसिद्ध विधीज्ञ तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे बीङ उपजिल्हा सल्लागार ज्ञानेश्वर मस्के यानी सांगितले आहे.