✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.15सप्टेंबर):-राज्यातील मातंग समाजातील बँड कलाकारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी या मागणीचे निवेदन सेनगाव तहसीलदार यांना युवासेना बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अनिल अगस्ती, आघाडी तालुकाप्रमुख विलास सुतार, सोशल मीडिया तालुकाप्रमुख सचिन जाधव, दत्तराव कांबळे, केशव अवचार, आकाश इंगळे,किशोर जाधव, कैलास गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED