✒️ समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

तांदुळवाडी(अकोट)-दि.17सप्टेंबर:-श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व स्विकारून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते(वारूळा)तांदूळवाडि गट ग्रामपंचायत सरपंच सौ सुनंदा दिलीप वरठी, रामदास राजाराम गावंडे (ग्रा.पं. सदस्य), ज्ञानेश्वर येरोकार,मंगेश फाटकर,संदिप बोदडे, उमेश चव्हाण,सूनिल नामदेव फाटकर,दिलीप वरठि,सतिश गावंडे, माणिक रायबोले(ग्रा पं सदस्य),वासुदेव रायबोले(ग्रा पं सदस्य),रामदास भदे(खेर्डा),यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,सम्यक जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर,सम्यक राज्य सदस्य हितेश जामनिक, जि प सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी,जि प गटनेता ज्ञानेश्वर सुलताने,महिला जिल्हा महासचिव शोभाताई शेळके,अकोट पंचायत समिती सभापती लताताई नितोने,जि प सदस्य सुषमाताई सरकटे,जि प सदस्य रामभाऊ गव्हानकर,शिलाताई वानखडे(पं समिती सदस्य),सचिन शिराळे(जिल्हा प्रसिध्दी प्रमुख),सुरेश शिरसाट, माणिक शेळके, संजय पुंडकर, शैलेश धांडे,प्रकाश प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन अरुण रायबोले यांनी तर आभार प्रदर्शन राजुभाऊ रायबोले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक पांडुरंग रायबोले,रचनाताई इंगळे आणि आशिष रायबोले यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED