✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.18सप्टेंबर):-जगदंब ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. शुभम भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना अतिशय उत्तमपणे काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही संघटना उभारली गेली आहे.

जगदंबा युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभमभाऊ मुसळे यांचा वाढदिवस प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला.यावेळी जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुकाप्रमुख बाळू शिंदे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष प्रेम नागरे व प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED