पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हिरापुर येथे स्वच्छता मोहीम

21

✒️गोपाल भैया चौव्हान(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बिड(दि.18सप्टेंबर):-पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने गेवराई तालुक्यातील हिरापुर येथे युवा सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष अमोल तिपाले यानी गावात केली स्वच्छता मोहीम गल्लो गल्लीत झाङ झुङती सह कचरा घान साफ करत गावकर्याना स्वच्छता मोहीमेत सहभागी होण्यासाठी दिला संदेश दिला.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील हिरापुर येथे दि 17 / 9 / 2020 रोजी पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार व भाजपा बीङ जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी भैय्या मस्के यांच्या नेतृत्वाखाली हिरापुर चे सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष अमोल भैय्या तिपाले यानी गावात स्वच्छता अभियान राबवत गावात स्वा:त स्वच्छता मोहीम करुन गावकर्याना दिला संदेश दिला पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब याच्या 70 व्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हा याच्या पुढाकारातुन आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार व भाजप बीङ जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी भैय्या मस्के याच्या नेञत्वाखाली जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात येत असुन गेवराई तालुक्यातील हिरापुर येथील सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष अमोल भैय्या तिपाले यानी गावकर्याच्या उपस्थितीत गावभर झाङु मारुन रस्ते गाव बस स्टाॅप स्वच्छता अभियान केले आहे.

यावेळी डॉ. दिनकर तिपाले ,मा सरपंच संतोष काळे, मा उपसरपंच यशवंत मुंजाळ, रंजित तिपाले , ग्रा सदस्य गोरख तिपाले , सुशील मुंजाळ, संजबराव उफाडे , विलास वाडमारे,विलास धोत्रे, नामदेव पवार ,तुकाराम पवार, ज्ञानोबा मुंजाळ,संदीपान मुंजाळ ,गोविंद मुंजाळ, विकास तिपाले , जयराम तिपाले ,महादेव मुंजाळ , ज्ञानेश्वर बंदरे ,व ग्रामस्थ उपस्थित होते.