कलगावातील नवा रस्ता करण्याची गावकऱ्यांची मागणी

30

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.19सप्टेंबर):-कलगाव पोस्ट भांडगाव तालुका जिल्हा हिंगोली या गावातील रस्ता पावसामुळे खराब झाल्याने गावकऱ्यांचे बेहाल होत आहेत.तो रस्ता नव्याने बनवून द्यावे अशी मागणी विशाल पौळ,व गावकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.