

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव: सेनगाव शहरात शंभूराजे फोटोग्राफी चे संचालक गणेश फासाटे यांच्या शंभूराजे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेशराव देशमुख, भाजपाचे दिनकरराव देशमुख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.