२२ सप्टेंबर जागतिक कवी दिनी “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या पाचव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा”

  46

  ✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931

  अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” च्या पाचव्या ई मासिक सप्टेंबर २०२० अंक चा प्रकाशन सोहळा आयोजन.कवींच्या हक्काचे…सन्मानाचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.कविंना आदर सन्मान मिळावा म्हणुन स्थापन झाले आहे.२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे.ई मासिकाच्या माध्यमातुन कवी-कवयिञींना लिहिते करुन…त्यांच्या कवितांना सन्मानाने नि:शुल्क प्रकाशित केले जाते.”काव्यातील नक्षञ”हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते.त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा.
  ———————————————-
  ?प्रकाशक सोहळा शुभहस्ते :-सुप्रसिदध राजमान्य कवी कविवर्य मा.श्री.डाॅ.ख.र.माळवे साहेब
  (मार्गदर्शक- नक्षञाचं देणं काव्यमंच,मुंबई )(सुप्रसिदध राष्टीय कवी, समाजसेवक, काव्यप्रेमी)(राष्टपती डाॅ.अब्दुल कलाम साहेब यांच्या शुभहस्ते राष्टीय पुरस्कार प्राप्त कवी)
  ———————————————-
  ?प्रकाशन सोहळा विशेष अतिथी :-माननीय श्री नितीन लोणारी साहेब,भोसरी,पुणे
  ( सुप्रसिदध उद्योजक,काव्यप्रेमी,शिक्षणप्रेमी)(अध्यक्ष-एम.डी.लोणारी सोशल ग्रुप,महाराष्टराज्य)
  ———————————————-
  ?प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे :-मा.कविवर्या निलावती कांबळे,(माढा तालुकाप्रमुख-सोलापूर-नक्षञाचं देणं काव्यमंच)
  मा.कविवर्या सौ आरती धारप-कट्टर नक्षञ(रोहा,रायगड- नक्षञाचं देणं काव्यमंच)
  मा.कविवर्या सौ हर्षदा जोशी (लातूर शहरप्रमुख,लातूर -नक्षञाचं देणं काव्यमंच)
  मा.कविवर्या अर्चना सुतार (कट्टर नक्षञ-वाई तालुकाप्रमुख- नक्षञाचं देणं काव्यमंच)


  ?प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे :-मा.कविवर्य श्री शाहू संभाजी भारती (संपादक -डिजीटल शैक्षणिक दैनिक-रयतेचा वाली)
  मा.कविवर्य दौलतराव राणे(मालवण तालुका प्रमुख-नक्षञाचं देणं काव्यमंच)
  मा.कविवर्या डाॅ.माधुरी बागुल (नाशिक शहर विभागप्रमुख नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य अनिल केंगार-कट्टर नक्षञ (सांगोला तालुकाप्रमुख –नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य पियुष काळे-कट्टर नक्षञ (आळे विभागप्रमुख,नक्षञाचं देणं काव्यमंच)
  ———————————————-
  ?प्रकाशन सोहळा-जागतिक कवी दिन-दि.२२ सप्टेंबर २०२० मंगळवार- सांयकाळी ४.०० वा 

  ?संयोजक-संपादक- कवी -वादळकार,पुणे ९६५७३४८६२२ .विनितनक्षञाचं देणं काव्यमंच व नक्षञ परिवार