ग्रीन फाउंडेशन चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.!

16

🔹25 आँक्टोबर रोजी पुरस्कार वितरण

✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(दि.23सप्टेंबर):-ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिल्याजानाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.!यावेळी ग्रीन फाउंडेशन पुरस्कार 11,वृक्षमित्र पुरस्कार 20, युवागौरव 21,समाजरत्न पुरस्कार 69,कोरोना योद्धा 34,आदर्श पत्रकार 65 हया विभागातील पुरस्काराची घोषणा मा.बाळासाहेब कोळपे माजी व्हा.चेअरमन साधना सहकारी बॅक,अनिष शेठ काळभोर उद्योजक,अमित जगताप संस्थापक अध्यक्ष,प्रितम पाटिल सचिव,दिपक परदेशी सदस्य , नरेश गिरी खजिनदार,अमिर सय्यद सदस्य,शुभम झेंडे सदस्य,महेश गांवडे सदस्य,किरण बाचकर सदस्य.यांनी घोषणा केली.!

कोरोना माहामारीच्या काळात सुद्धा अनेक जन समाजसेवेसाठी झटत आहेत.स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते काम करीत आहेत,यामध्ये अनेक संस्था,डॉक्टर्स,नर्सेस,सफाई कमर्चारी,पोलीस प्रशासन, पत्रकार,समाजसेवक,पर्यावरण प्रेमी,युवा वर्ग अशा अनेक विभागातील दिवसेदिवस कष्ट करणाऱ्या अनेक मान्यवराना ग्रीन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार निवडीबद्दल मा.अमोल भालेराव जिल्हाध्यक्ष-ग्रीन फाउंडेशन यवतमाळ जिल्हा यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनदंन केले.ग्रीन फाउंडेशन यवतमाळ जिल्ह्यासोबत जुळन्यासाठी 7385471358 या नंबर वर संपर्क करावा.!

🔹पुरस्कार यादी खालीलप्रमाणे:-

ग्रीन फाउंडेशन पुरस्कार-
1)डॉ.महेंद्र घागरे,जि.पुणे
2)जिव्हाळा फाउंडेशन,बुधगाव ता.मिरज जि.सांगली
3)धनराज रघुनाथ दुर्योधन शिक्षक तक्षशिलानगर ता.राजुरा जि.चंद्रपुर
4)प्रशांत पाटिल जि.कोल्हापुर
5)पातोडा परिसर विकास संस्था
6)अनंत शांती सामाजिक संस्था.
7)रयत सामाजिक संस्था
8)सेवक सेवाभावी संस्था
9)श्री साई बालाजी सामाजिक प्रतिष्ठान
10)माणुसकीची भींत मु.पुसद जि.यवतमाळ
11)मातृभुमी फाउंडेशन मु.पुसद जि.यवतमाळ

🔸वृक्षमित्र पुरस्कार:-

1)डॉ.के.ए. तनवी ब्रम्हपूरी जि.बुलढाणा
2)डॉ.सौ.गायत्री धनवी ब्रह्मपुरी जि.बुलढाणा
3)कवडू देवाजी लोहकरे मु.पो.भिसी जि.चंद्रपुर
4)गोपाल भगवंतराव चव्हाण शिक्षक किनाळा जि.नांदेड
5)ज्ञानेश्वर खांडरे
6)शामराव नारायणराव येवले शिक्षक मु.सातेफळ जि.हिंगोली
7)सौ.मनीषा चौधरी आळमनेर
8)सौ.पुण्यरथा विट्ठल नगारे मु.शिसोला जि.यवतमाळ
9)राहुल गोविंदराव उंदरे मु.पो.शेलु ता.जि.वाशिम
10) डाँ. वाल्मिक अहिरे भडगाव जि जळगाव
11)रमेश जगन्नाथ सोनवणे सर चाळीसगाव जि जळगाव
12)सुरेश राठोड
13)अंकूश ज्ञानेश्वर भागवत
14)अशोक गणेश राठोड मु.पो.ओढरे जि.चालीसगांव
15)सुभाष भोसले जि.कोल्हापुर
16)लखन सजोले जि.जळगाव
17)राजू तुकाराम वाघ मु.पोखरना जि.परभणी
18)धनराज पुंडलिक कांबळे मु.पुसद जि.यवतमाळ
19)सौ.वर्षा प्रमोद नांदगावे मु.वडसा जि.गडचिरोली
20)दिनेश नवल चव्हाण मु.एरडोंल

🔹युवागौरव पुरस्कार:-

1)कु.मनीषा धनराज कांबळे मु.पो.ता.पुसद जि.यवतमाळ
2)स्वरूप सुंदरराज वैद्य जि.नांदेड
3)अभिजीत अविनाश कदम मु.पो.पळशी जि.यवतमाळ
4)प्रशांत नामदेव कदम मु.पो.ता.उमरखेड़ जि.यवतमाळ
5)कु.तेजस्विनी लक्ष्मण कांबळे मु.शेंबाळपिम्परि जि.यवतमाळ
6)करण जयराम काळबांडे मु.पो.विडुळ जि.यवतमाळ
7)कु.आकांशा राहुल धुळे मु.पो.विडुळ जि.यवतमाळ
8)कु.अंजली रमेश बलखंडे मु.पो.विडुळ जि.यवतमाळ
9)कु.अनुजा किसन भगरे मु.पो.विडुळ जि.यवतमाळ
10)कु.शारदा नामदेव भगत मु.पो.मार्लेगाव जि.यवतमाळ
11)कु.शितल अशोक साठे मु.पो.मार्लेगाव जि.यवतमाळ
12)कु.प्रतिक्षा माणिक देशमुख मु.पार्डी पो.तरोड़ा जि.यवतमाळ
13)सर्वेश सतीश जोशी मु.पो.उमरखेड़ जि.यवतमाळ
14)रोहित भारत भारवाड़े मु.पो.ता.उमरखेड़ जि.यवतमाळ
15)कु.अश्लेषा विजय हेडाऊ नागपुर
16)कु.लीना विनोद भंगाले मु.भुसावळ जि.जळगाव
17)वाल्मिक नाना महाजन पूर्णपात्रे विद्यालय चाळीसगांव जि जळगांव
18)अमोल गोरख महाजन धरणगाव जि जळगांव
19)श्री उमेश नाना पाटील पातोंडा अमळनेर जि. जळगाव
20)कु.भक्ति राजेन्द्र नांदे मु.काळभोर जि.पुणे
21)कु.प्राची विलास बंजारा मु.वाडा जि.पालघर

🔸समाजरत्न पुरस्कार:-

1) डॉ.डी.जे जाधव
2) संतोष आव्हाड
3)महेश काजळे
3)पंकज चव्हाण
4)सुशील गव्हाणे
5) रूपेश आक्केवार
6)दिपक वाल्हे
7)योगेश भदाण
8)सुप्रिम कोंदावळकर
9)डॉ.अक्षय पाटील
10)पाकिजा पटेल
11)जयहिंद सौनिक फाउंडेशन
12)शंकर पोवार
13)मनिषा चौधरी
14)मुक्ताराम सोनवणे
15)भास्करराव पाटील
16)सुमीत राठोड
17)अक्षय रामचंद्र पाटील
18)अवधुत आघाव
19) बालमुकुंद महाजन
20)पुंडलिक नागोराव भालेराव मु.पोमोतीनगर जि.यवतमाळ
21)मयुर ज्ञानेश्वर काकड़े जि.उस्मानाबाद
22)विट्ठल रामराव रनबावरे जि.परभणी
23)रामदास वाघमारे जि.औरंगाबाद
24)फिरोज खान हमीद खान मु.पो.ता.पुसद जि.यवतमाळ
25)आप्पासाहेब बाजीराव नरवड़े मु.पो.जि.अहमदनगर
26)लक्ष्मण जयसिंग कांबळे मु.पो.येड़ेनिवानी जि.सांगली
27)कांता साधु सुतार मु.पो.उमरी जि.यवतमाळ
28)घनश्याम एकनाथ भामरे ता.जि.पालघर
29)सो.मंजू प्रकाश हेडाऊ जि.नागपुर
30)रवि प्रकाश टेकाटे जि.नागपुर
31)डॉ.मनोज देवदासजी तेलंग मु.वरोरा जि.चंद्रपुर
32)अमोल निवृत्ती भालेराव मु.पो.ता.पुसद जि.यवतमाळ
33)सौ.मनीषा चौधरी मु.किशोरनगर जि.नाशिक
34)प्रवीण सुरेश महाजन मु.कोठली जि.नंदूरबार
35)राजकुमार कांबळे औरंगाबाद
36)सौ.सुमन सोनी मु.भागलपुर बिहार
37)प्रमोद लक्ष्मण महाजन मु.पो.ढवळी जि.सांगली
38)रामराव पवार जि.मुंबई
39)नरेंद्र गुलाबराव बाविस्कार एरंडोल जि.जळगाव
40)सतीश जांगड़े मु.शिरोल जि.कोल्हापुर
41)घनस्याम एकनाथ भामरे मु.पढधे ता.जि.पालघर
42)अस्तित्व फाउंडेशन जि.नागपुर
43)संजय मोतीराम हेडाऊ जि.नागपुर
44)सौ.संगीता श्रीकांत बढ़े जि.वर्धा
45) भैरवी वाल्मिक महाजन उपशिक्षका राष्ट्रीय विद्यालय चाळीसगांव
46)सुशील राजाराम महाजन चाळीसगांव जि जळगांव
47) संगिता मन्साराम देशमुख
श्रीसमर्थ विदयामंदिर मेहूणबारे ता.चाळीसगाव
48)जय राठोड
49)महेश के शि कािळे
50)भास्करराव नानाजी पाटील जानवे-अमळनेर जि.जळगाव
51)पाकिजा पटेल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पारोळा जि जळगाव
52)आनन्द कुमार . कुशहर-बिहार
53)प्रदिप दांडेकर संस्थापक-मिशन बिल्ट अप इंडिया अमरावती
54)रविंद्र बाळासाहेब बच्छाव ( महाराष्ट्र पोलीस नाशिक ग्रामीण )
55)सौ.यामिनी नरेंद्र लोहार जळगाव
56)रूपेश शंकरराव रेंघे मु.झाड़गाव जि.यवतमाळ
57)सौ.वंदना राजमल चव्हाण मु.जि.ठाणे
58)सौ.लता भगवान पाटील मु.उल्हासनगर जि.ठाणे
59)संभाजी बबन पाटील मु.पो.धुदवड़े जि.कोल्हापुर
60)डॉ.शैलेन्द्र सावंत
61)सतीशकुमार पुंजाभाई
62)राजेंद्र शेळके
63)चेतन पनेर जि.नाशिक
64)शुशील गव्हाने
65)निखिल चव्हाण मु.माहुली जि.वाशिम
66)वैभव अनिल अलई नेहरू युवा केन्द्र पुणे
67)शुभाष दत्तात्रय शेळके विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन जि.नाशिक
68)गणेश तड़से
69)रामकृष्ण अघम मु.पांढरी ता.नेर जि.यवतमाळ

🔹कोरोना योद्धा पुरस्कार:-

1)सौ.कोमल रोहित शिंदे जि.मुंबई
2)लक्ष्मण लटपुटे जि.परभणी
3)जनार्धन यशवंत बोटकर मु.मोर्शी जि.पुणे
4)अमित ईखार शिक्षक मु.पारधीपोड (मु.)जि.यवतमाळ
5)सतीश जांगड़े कोल्हापुर
6)गणेश रामदास निकम मु.पो.गणेशपुर जि.जळगाव
7)प्रकाश लोखंडे मुख्याध्यापक मु.इसारवाडी जि.औरंगाबाद
8)योगेश नामदेव भदाने मु.मोहाडी उपनगर जि.धुळे
9)सुप्रीम माऊली कोढावळकर जि.जळगाव
10)फरझाना छिपा जि.राजसमंद
11)राजू उकंडराव घुले मु.समतानगर जि.वर्धा
12)श्रीराम साहेबराव महाजन जि.मुंबई
13)दत्ता विश्वनाथ रणवीर मु.पो.ता.पुसद जि.यवतमाळ
14)गोविंद नारायण वाघचोरे जि.अहमदनगर
15)सहेजाद आलम रांची
16)प्रल्हाद जाधव मु.विद्यानगर आरपाटी जि.सांगली
17)सलमान खान सैफुल्ला खान पंचगवहान
18)राजमल गरमक चव्हाण शिक्षक जि.ठाणे
19)सौ.शोभा माने शिक्षिका मु.कवडा जि.लातूर
20)मंगेश शिंदे मु.अन्द्रसूल जि.नाशिक
21)सौ.संजीवनी सुर्यधन भामने जि.सातारा
22)रविन्द्र पाटिल ACP झोन
23)प्रणया अशोक DCP झोन
24)डी.एस.शिंदे PI कुर्ला
25)सतीश पवार PI नगर
26)मनीष पालानु असिस्टट कमिश्नर BMC वार्ड
21)डॉ.अशोक पांडे जि.कानगुणपुरा उत्तरप्रदेश
22)नारायण दत्तराव वाघमारे सावरगांव जि.परभणी
23)श्री. प्रविण एडके सर प्राथमिक शिक्षक ता.नेवासा जि.अहमदनगर
24)रविंद्र बाळासाहेब बच्छाव ( महाराष्ट्र पोलीस नाशिक ग्रामीण )
25)व्यंकटराव माधवराव केंद्रे पोलीस निरीक्षक पो.स्टे.जिन्सी औरंगाबाद शहर
26)डॉ गीतांजली ठाकूर महाबळ , जळगाव
27)डॉ नरेंद्र ठाकूर महाबळ , जळगाव
28)कु.दिपाली कैलास पंडित मु.डोंबिवली जि.ठाणे
29)किशोर सुरेश भालेराव मु.पो.विडूळ जि.यवतमाळ
30)कु.कल्याणी कैलास पंडित मु.डोंबिवली जि.ठाणे
31)डॉ.अशोक पांडे आरोग्य अधिकारी मु.नगर बहराइच उत्तरप्रदेश
32)सुहास तान्हाजी गेलै मु.शवने जि.रत्नागिरी
33)शाहिर दादाराव शामराव जाधव मु.केराळा जि.औरंगाबाद
34)पंकज गणेश चव्हाण राजीवनगर जि.यवतमाळ
35)ओकांर दशरथ राठोड मु.शिवाजीनगर दारव्हा जि.यवतमाळ
36)सनप्रीत शंकर बढ़े मु.वर्धा

🔸आदर्श पत्रकार:-

1)राजेंद काळभोर दै.प्रभात
2) तुळशीराम घुसाळकर दै.लोकमत
3)सिताराम लांडगे दै.पुढारी
4)शरद पुजारी दै.केसरी
5) राम भंडारी दै.लक्षवेधी
6) राजेंद शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज
7) सचिन सुबे दैनिक प्रभात
9)अमोल अडागळे दै.सामना
10)धनराज साळुंखे दै.पुण्यनगरी
11)ईश्वर महाजन दै. साईमत अमळनेर
12)प्रमोद गवळे
13)किशोर वाणी
14)रविंद्र गवळे
15)बी .एन पाटील
16) चिन्मय जगताप
17) योगेश मोरे
18)तानाजी चव्हाण
19)कुंदन बेलदार
20) जावेद शेख,
21)रामेश्वर एकनाथ राजपुत दै.पुण्यप्रताप
22)शकंर माहूरे मुख्य संपादक झेड न्यूज मीडिया
23)अब्दुल रहेमान चव्हाण मु.पुसद जि.यवतमाळ
24)प्रदीप रोकडे मुख्यसंम्पादक लोकपालक
25)अमोल ईश्वर भालेराव मोहोळ जि.कोल्हापुर
26)संतोष शंकर औताडे नेवासा जि.अहमदनगर
27)चंद्रकात दुडे दै.पुण्यनगरी
28)विजय काळभोर दै.पुण्यनगरी
29)बापु धुमाळ दै.पुण्यनगरी
30)दिगंबर जोगदंड झुम न्यूज
31) मनोहर कांडेकर दैनिक देशदूत ४०गावं
32) खूशालं दत्तु अहिरे दैनिक सकाळ चाळीसगाव
33)संतोष शंकर औताडे. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल
34)देविदास मच्छिंद्र माने दर्शनाळ-अक्कलकोट साप्ताहिक रयत संदेश
35)अब्दुल हमीद दै.लोकमत मु.पुसद जि.यवतमाळ
36)अखिलेश अग्रवाल दै.लोकमत मु.पुसद जि.यवतमाळ
37)प्रा.दिनकर गुल्हाने दै.सकाळ मु.पुसद जि.यवतमाळ
38)दीपक हरिमकर दै.लोकमत मु.पुसद जि.यवतमाळ
39)डॉ.मंगेश पवार दै.नवराष्ट्र मु.पुसद जि.यवतमाळ
40)कैलास जगताप दै.सकाळ मु.पुसद जि.यवतमाळ
41)ललित शेता दै.देशोन्नती मु.पुसद जि.यवतमाळ
42)माजिद भाई साप्ताहिक सर्फ़रोज मु.भोजला जि.यवतमाळ
43)चेंदनखेड़े दै.विदर्भ मतदार मु.पुसद जि.यवतमाळ
44)प्रदीप नरवाड़े दै.दिव्य मराठी मु.पुसद जि.यवतमाळ
45)प्रकाश लामने दै.लोकमत मु.पुसद जि.यवतमाळ
46)सौ.रेश्मा लोखंडे दै.दिव्य मराठी मु.पुसद जि.यवतमाळ
47)रितेश पुरोहित पॉलीटिक्स स्पेशल मु.पुसद जि.यवतमाळ
48)रूपेश अग्रवाल दै.भास्कर मु.पुसद जि.यवतमाळ
49)संदेश कान्हू जय महाराष्ट्र मीडिया मु.पुसद जि.यवतमाळ
50)बी.श्रीकांत दै.हिंदुस्तान मु.पुसद जि.यवतमाळ
51)बाबाराव उबाले दै.युवाराष्ट्र मु.पुसद जि.यवतमाळ
52)विश्वकर्मा दै.भास्कर मु.पुसद जि.यवतमाळ
53)गोपाल वाढे पोलिस टाइम्स
54)अनिल चेंडकाळे दै.विदर्भ मतदार मु.पुसद जि.यवतमाळ
55)संजयकुमार हनवते ई.मीडिया मु.पुसद जि.यवतमाळ
56)बाळासाहेब ढोले तेज मराठी न्यूज मु.पुसद जि.यवतमाळ
57)राजेश ढोले सिटीझन मिरर मु.पुसद जि.यवतमाळ
58)सुरेश डांगे मुख्य संपादक पुरोगामी नेटवर्क
59)संग्राम रंगराव पाटील दै.पुढारी मु.तिरपन जि.कोल्हापुर
60)मारोतराव कांबळे साप्ताहिक धम्मक्रान्ति मु.पुसद जि.यवतमाळ
61)किशोर वंजारी दै.लोकमत मु.नेर जि.यवतमाळ
62)मारोती भस्मे लाइव न्यूज मीडिया मु.पुसद जि.यवतमाळ
63)संजय जाधव दै.पुढारी जि.सांगली
64)प्रमोद अशोक गवले मु.भामखेड़ा जि.नंदुरबार
65)देवेंद्र मंछिद्र माने उपसंपादक साप्ताहिक रयत संदेश/दै.लोकप्रधान मु.दर्शनाळ जि.सोलापुर
67)प्रदीप ज्ञानोबा कामठे उपसंपादक मराठी साप्ताहिक मु.कोढवा खुर्द जि.पुणे

पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवराना दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी पुरस्कार दिला जाईल.25 ऑक्टोबर हा दिवस विजयादसमी दिवस म्हणुन साजरा केला जातो यावर्षी पुरस्कार वितरण सोहळा कोविड-19 मुळे ऑनलाईन होईल याची सर्वानी नोंद घ्यावी.!