जातेगाव येथे धरमल गण ऑक्सी मिटर द्वारे घरो घरी तपासणी सुरु

16

🔹गाव ताङ्यात कोरोणा संदर्भात जनजागृती व तपासणी सुरु – सरपंच सतिश चव्हाण

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.25सप्टेंबर):-पंचायत समिती च्या सुचनेनुसार कोरोणा मध्ये गावातील नागरीकाची कोरोणा तपासणी साठी चौदा वित्त मधुन आंगणवाङी अशा व आरोग्य कर्मचारी याना थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी करुन देण्याचे आदेश असुन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील सरपंच सतिश चव्हाण यानी दहा थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी केली आहे अशा ताई व आरोग्य कर्मचारी ग्रा प कर्मचारी व आंगणवाङी सेवीका सध्या गावात कोरोणा टेस्ट व थरमल गण व ऑक्सी टेस्ट घेणे सुरु आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील सरपंच सतिश चव्हाण सर जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, युवा नेते सुरेश कारके, शाम चव्हाण, हरीभाऊ चांभारे,दादा वाघमारे ,याच्या उपस्थितीत दहा थरमल गण व ऑक्सी मिटर अशा ताई आंगणवाङी ताई व आरोग्य कर्मचारी ग्रा प कर्मचारी याना वाटप करण्यात आले व अशा वरकर व कर्मचारी घरो घरी जाऊन जनजागृती करुन टेस्ट घेणे सुरु आहे यावेळी छाया देशमुख अशा होके पविञ मोरे ओम मुळे हे काम करत आहेत कांङेकर मॅम कुलकर्णी ,मॅम बनगर ,पवार, राठोङ , चव्हाण, कारके, लबङे हे कर्मचारी कार्यरत आहेत.

🔸प्रतिक्रिया
अनुरुद्र साणप साहेब बि ङी ओ पंचायत समिती गेवराई

“पंचायत समिती स्तरातून आम्ही आरोग्य शिक्षक ग्रामपंचायत याना पञ व्यवाहर करुन टेस्ट घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत व ग्रामपंचायत ला थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी करुन गावात चांगल्या पद्धतीने दक्षता घ्या असे कळवले आहे व मी सर्व ग्रापंचायत सरपंच ग्रामसेवक याच्या सोबत या महामारीत कोरोणा रोखण्यासाठी कम करत आहे.”