राजे प्रतिष्ठान हिंगोली तालुकाध्यक्ष पदी बालाजी सरकटे पाटील यांची निवड

9

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.26सप्टेंबर):-राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र् राज्य
श्रींमत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष रा.प्र.महाराष्ट्र् राज्य मा.श्री,नितीन दादा शिंदे कार्याध्यक्ष महाराष्ट्र् राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र् राज्य हिंगोली तालुकाध्यक्ष पदी बालाजी सरकटे पाटील यांची निवड करण्यात आली.

मराठवाडा व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रल्हादराव जाधव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी दळवी, नदाफ भाई सचिव,गजानन पाटील, आकाश सरकाळे आप्पा, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.