हिंगोलीचे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे केंद्रीय शहरी विकास मंत्री यांना पत्र

18

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.26सप्टेंबर):- लोकसभा मतदारसंघातील 6 नगरपालिका व 5 नगरपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेचा निधी गेल्या एक वर्षापासून रखडलेला होता.

यासंदर्भात हिंगोलीचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार श्री.हेमंत पाटील यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन हा निधी लवकरात लवकर मंजूर करावा अशी पत्राद्वारे मागणी केली.