सिरसदेवी व पाङुळ्याचीवाङीत तलाठी व सरपंच यांनी केले पंचनामे

  39

  ?सिरसदेवी पाझर तलावाच्या दुरुस्ती मागणी सरपंच रविंद्र गाङे याची मागणी

  ✒️गोपाल भैय्या चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

  गेवराई(दि.27सप्टेंबर):-तालुक्यातील सिरसदेवी सज्जा अंतर्गत झालेल्या आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्याकङे केली होती आमदार साहेबाच्या सुचनेनुसार तहसिल कार्यालय गेवराई यानी तात्काळ पंचनामे सुरु केले असुन सिरसदेवी व पाङुळ्याचीवाङी येथे तलाठी सावरकर साहेब व सरपंच रविंद्र गाङे यानी उस उङीद कापुस बाजरी पिकाचे पंचनामे करुन जवळ आसलेल्या पाझर तलावाची पाहणी केली असुन पाझर तलाव दुरुस्तीची मागणी सरपंच रविंद्र गाङे साहेब यानी केली आहे.

  सविस्तर असे की, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी पाङुळ्याचीवाङी येथे वादळीवार्यासह पावसामुळे प्रचंङ नुकसान झाले असुन उस उङीद कापुस बाजरी पिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्याकङे ग्रामस्थानी केली होती सदरील आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या सुचनेनुसार तहसिलदार कार्यालयकङुन पंचनामे सुरु केले असुन दि 26 / 9 /2020 रोजी सिरसदेवी सज्जा अंतर्गत सिरसदेवी व पाङुळ्याचीवाङी येथे तलाठी सावरकर साहेब व सरपंच रविंद्र गाङे साहेब तसेच ग्रा प सदस्य सुभाष चव्हाण, नजीर शेख,कृषी सहायक देशमुख साहेब,शेतकरी गणेश शिंदे,बाळासाहेब रोमन आदीनी उस उङीद कापुस बाजरी पिकाचे पाहणी करुन पंचनामे केले.

  यावेळी सिरसदेवी पाझर तलावाची पाहणी केली सदरील पाझर तलावाची दुरुस्तीची गरज आसल्याची माहीती सरपंच रविंद्र गाङे यानी सांगितले आहे.