🔹पंङीत दीनदयाल उपाध्याय व स्व आण्णासाहेब पाटील याचे योगदान मोलाचे – युवा सरपंच अमोल तिपाले

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.27सप्टेंबर):-पंङीत दीनदयाल उपाध्याय व स्व आण्णासाहेब पाटील याचे समाजासाठी योगदान मोलाचे आहे पंङीत दीनदयाल उपाध्याय हे थोर समाजसुधारक असुन राष्ट्रासाठी खुप मोलाचे कार्य केले तर स्व.आण्णासाहेब पाटील यानी मराठा समाजासाठी खुप मोलाचे कार्य केलेले आहे असे प्रतिपादन हिरापुर येथे सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष अमोल भैय्या तिपाले यानी आयोजित पंङीत दीनदयाल उपाध्याय व स्व आण्णासाहेब पाटील जयंती साजरी करताना केले आहे.

सविस्तर असे की,गेवराई तालुक्यातील हिरापुर येथील भाजपा कार्यालयात दि 25 / 9 / 2020 रोजी पंङीत दीनदयाल उपाध्याय व स्व आण्णासाहेब पाटील याची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी हिरापुर चे युवा सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष अमोल भैय्या तिपाले, मा सरपंच संतोष काळे,उपसरपंच संतोष मुजांळ,गव्हाणे मामा,उतरेश्वर कायस्थ,विकास तिपाले ,सुदाम सोनवने ,सखाराम धुताळे,बालाजी राठोङ,विकी गोसावी आदी उपस्थित होते.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED