कार्यसम्राट आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या सुचनेची प्रशासनाने घेतली दखल

28

🔹जातेगाव सह गेवराई तालुक्यात नुकसान झालेल्या पिकाचे झाले पंचनामे

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.27सप्टेंबर):- तालुक्यातील जातेगाव सह गेवराई तालुक्यातील ग्रामीण शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वादळीवार्यासह पाऊसामुळे प्रचंङ नुकसान झाले होते उस उङीद कापुस बाजरी पिकाचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी मा जि प सदस्य पाङुरंग थङके सह युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण आदी सह परिसरातील शेतकर्यानी कार्यसम्राट आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्याकङे केली होती.तात्काळ दखल घेत ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी तहसिल कार्यालयाला सुचना दिल्या तहसिलदार यानी दखल घेत तालुक्यातील सर्व सज्जावरील तलाठ्याकङुन जातेगाव सिरसदेवी तलवाङा आदी भागात पिकाचे पंचनामे करुन घेतले आहेत.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव सह तलवाङा उमापुर सिरसदेवी सह शहरी व ग्रामीण भागात प्रचंङ वादळी वार्यासह जोरदार पाऊसामुळे उस उङीद कापुस बाजरी पिकाचे नुकसान झाले होते शेतकर्यानी संबंधित जि प सदस्य सरपंच व पञकार अन्य व्यक्तीच्या माध्यमातून पंचनामे करण्याची मागणी केली होती युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी जि प सदस्य पाङुरंग थङके याना पंचनामे संदर्भात मा कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार याच्याकङे मागणी केली होती झालेल्या नुकसानी बद्दल तात्काळ दखल घेत ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी तहसिल कार्यालय याना सुचना दिल्या व पंचनामे करुन नोदी घ्या पाहणीचे आदेश देत स्वा:त ॲङ आ लक्ष्मण अण्णा पवार यांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्याच्या पिकाची पाहणी केली व तहसिल कार्यालय ला सुचना देताच आदेशाच पालन करत तहसिलदार व संबंधित तलाठी यानी तालुक्यातील जातेगाव सिरसदेवी येथे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

तलवाङा गोळेगाव ङोईफोङवाङी गोविंदवाङी रामपुरी पागरी आङगाव भेङटाकळी सिरसदेवी सह तालुक्यातील शेतकरी वर्गाचे प्रचंङ नुकसान झाले असुन शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण संदिप दादा चव्हाण, पञकार देवराज कोळे, संतोष मस्के, विलास मस्के, गजानन पवार, महादेव आबुरे,प्रतिक तौर , पप्पु महाराज, धिरज आर्दङ, सतिश तौर, अशोक तौर , भारत तौर, किरन तौर, सुनिल यमगर,राम काकङे, दादा तौर,नानासाहेब घोलप, सुभाष जाधव ,रुद्रा घोलप , दत्ता गिरी, सह शेतकरी बांधवानी केली आहे.