

✒️नवनाथ पौळ(केज,विशेष प्रतिनिधी)
मो:-8080942185
अंबाजोगाई(दि.28सप्टेंबर):-तालुक्यातील डिघोळ आंबा येथे केज तालुक्यातील कृषी विभाग,आत्मा बीड व के व्ही के डिघोळ आंबा यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने दोन दिवस चालणाऱ्या ट्रॅक्टर चालकांचे बी बी एफ तंत्र प्रशिक्षनाचे उदघाटन श्री डी जी मुळे प्रकल्प संचालक आत्मा बीड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रशिक्षना मध्ये रुंद सरी वंरबा पद्धतीने पेरणी करणे बी बी एफ प्लांटर निघा देखभाल व दुरुस्ती तसेच पेरणी करते वेळी चालकाने कोणती काळजी घ्यावि दोन ओळ मधील अंतर रोपे संख्या इत्यादि याबद्दल माहिती देण्यात येणार आहे व सहभागी शेतकरी यांना प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.