✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

अहमदनगर(दि.28सप्टेंबर):-संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या मनामनात रुजलेली संघटना आहे संध्या कोरोणाच्या पारशीभोमूवर सरपंचानी मोठ्या प्रमाणात काम उभे केले आहे ग्रामविकासाच्या विविध योजनां सर्व सामान्य माणसाला वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून लाभ मिळुन देत आहे.

ग्रामिण भागात कोरोणा रोखण्यासाठी गावपातळीवर जनजागृती करून सरपंच .डा आरोग्य सेवक उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील आरोग्य सेविका आशाताईं अंगणवाडी सेविका.पोलिस तलाठी यांच्या सह अनेक घटक कोरोणा योध्दौ म्हणून कार्य रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करून कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यासाठी महाविकास आघाडी सरकारने सरपंचांच्या योग्य हातात हात घालून काम करावे खरं तर सरपंच यांना गावपातळीवर ग्रामसेवकांचे सहकार्य लाभले प्रशासनाला शासनाने मोठ्या प्रमाणात ग्रामपातळीवर निधीची तरतूद करावी अशी अनेक वेगवेगळ्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आले आहे परंतू सरकार याबाबत सरपंचाना सहकार्य करत नाही असे निर्देशास आले आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना समक्ष भेटून सुध्दा सरपंच सेवा संघाने मागण्या सरकार कडे मांडल्या आहे तरी सरकार कडुन खुलासा केला जात नाही.

ग्रामविकास विभागाने सरपंचांशी संवाद साधू सरपंचांच्या हातात हात घालून राज्य भर आपले कुटुंब आपली जबाबदारी अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन कार्य करावे असे अहवान करुन सरकारने मागण्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे आघाडी सरकारला केली आहे.

अहमदनगर, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED