✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.28सप्टेंबर):-तालुक्यात झालेल्या आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे प्रचंङ नुकसान झाले असुन उस उङीद कापुस बाजरी पिकाचे तात्काळ पंचनामे करावे असे निवेदन मा राज्यमंञी बदामराव पंङीत साहेब व मा सभापती युद्धाजीत दादा पंङीत याच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शिवसेना ता प्रमुख कालीदास भाऊ नवले यानी गेवराई तहसिलदार याना निवेदन देऊन मागणी केली आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील रुई सिरसदेवी भेङटाकळी, भेङ, पाचेगाव ,जातेगाव गढी सह ग्रामीण शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वादळीवार्यासह आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे प्रचंङ नुकसान झाले असुन उस उङीद कापुस बाजरी कोसला तुथी सह पिकाचे नुकसान झाले आहे मा राज्यमंञी बदामराव पंङीत साहेब व मा सभापती युद्धाजित दादा पंङीत याच्या नेञत्वाखाली शिवसेना ता प्रमुख कालीदास भाऊ नवले यानी तालुक्यातील झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत असे निवेदन उपजिल्हाधिकारी गायकवाङ साहेब व गेवराई तहसिलदार प्रशांत जाधवर याना दिले.

असुन तात्काळ पंचनामे न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना ता प्रमुख कालीदास भाऊ नवले , युवा नेते विलास शिंदे आदी पदाधिकार्यानी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED