महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने एका निवेदन

34

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.29सप्टेंबर):-मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेडला सो. वर्षाताई ठाकूर हे नुकतेच रुजू झालेले आहेत. त्यानिमित्त *(महाराष्ट्र शासन मान्यता)* महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने एका निवेदनाव्‍दारे दिव्यांग कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावे असे निवेदन आज देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थिती श्री शेवाळे एस डी जिल्हाध्यक्ष ,श्री सोळंके अशोक सचिव , श्री सावंत सर उपाध्यक्ष, श्री मठपती सिद्धेश्वर उपाध्यक्ष, श्री मोरे व्यंकटराव जिल्हासंचालक, श्री शिरसागर सर, श्री शिवाजी इंगळे सर इत्यादींची उपस्थिती होती.