ओलादुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना दया – गोविंद माधवराव पाटील मोरे

    40

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.30सप्टेंबर):-शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर यांनी ओलादुष्काळ ज्याहिर करा जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे हातात व तोडला आलेल्या घास निसर्गानि कापून घेतला आहे तरी शेतकऱ्यांना आज उपास मारीची वेळ आली आहे.

    आहे त्या साठी शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील मोरे अंचोलीकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा अधीकारी याना निवेदन देऊन शेतकरी यांना हॅकटर 50 हजार रुपयांचा अनुदान द्या अशी निवेदन सादर करून विनंती केली शेतकरी दोन दोन बार पेरणी करून निसर्गाच्या सानिध्यात काही प्रमाणात पाणी किंवा पुरा मुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या ची स्थिती अशी निर्माण की शेतकरी आत्महत्या शिव कुलाही मार्ग मोकळा दिसत नाही हे जाणून घेऊन शिवबा संघटना महाराष्ट्र राज्यअध्यक्ष राजेंद्र जऱ्हाड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात प्रथमच कमाला सुरवात केली आहे.

    गोविंद मोरे यांनी खुप काही प्रमाणात कमी वया पासून त्यांनी आपल्या मनात जनसेवा करावी ही जिद्द धरून आज खुप सुंदर कार्य करतं आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सी बोलताना मराठा पत्रकार संघ कानोले साईनाथ यांनी दिली.