🔸सौ. रत्ना शंकर संगमनेरे यांची सभापतीपदी निवड

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑक्टोबर):-नाशिक जिल् ह्यातील निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथील रहिवासी असलेल्या सौ रत्नाताई शंकर संगमनेरे यांची निफाड पंचायत समिती सभापतीपदी माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सभापती पदी सौ. रत्ना ताई संगमनेरे व उपसभापती पदी संजय भाऊ शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांच्या निवडीचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ शिरसाठ भास्कर नाना बनकर शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर भाऊ कराड पंचायत समिती सदस्य राजाभाऊ पाटील, शिवा सुरासे, निवृत्ती जगताप , शहाजी राजोळे, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, चारोस्कर, नंदू भाऊ पवार , गोटू बागुल अनिल कुंदे , सोपान संगमनेरे, सुभाष आवारे, रमेश नाना संगमनेरे, सुनील आवारे, सतिष संगमनेरे, खंडू बोडके, नितीन निकम, धनंजय संगमनेरे, पञकार विजय केदारे राजेन्द्र आहिरे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED