✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.1ऑक्टोबर):-मान खटाव कोरेगाव तालुक्याचे विभागीय उपाध्यक्ष तसेच खटाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे झुंजार नेतृत्व व आपल्या आचरणात पुरोगामी विचारांचे अंगीकार करून या विचाराशी बांधीलकी जोपासणारे डी. ए. भोसले यांचे आज अल्प आजाराने निधन झाले.

मंनमिळाऊ,समाजप्रिय,नावलौकिक आसलेल्या व कलाप्रिय म्हणून त्यांची ख्याती होती . त्यांनी अनेक छोट्या मालिकांमधून आपला अभिनयाचा ठसा त्यांनी जनमानसात उमटवला होता .त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Breaking News, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED