सिल्लोड प्रहार संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी दांडगे यांचे स्वागत

    41

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.1ऑक्टोबर):-सिल्लोड प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीहरी प्रताप गिरी तसेच सिल्लोड प्रहार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने नवनियुक्त पंचायत समिती सिल्लोडचे विकास अधिकारी श्री दांडगे साहेब यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी गटविकास अधिकारी दांडगे साहेब यांना अपंगांच्या 2013 संदर्भात त्या स्तरावर लवकरच कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

    यावेळी संघटनेचे श्रावण मोरे रमेश पुरी शुभम चव्हाण संजय पंडित इरफान मेवती भागिनाथ गुंजाळ सोनाली जाधव रेणुका पुरी भागुबाई खांबट हाफिज शेख सांडू भोजने राजेंद्र पवार हकीम शेख हसीना बी शेख विशाल मोरे वाहेद शेख अकिल शेख लडू शेख मुक्तार शहा अब्दुल बिलाल सुगराबी शेख समद शेख सना शेख सुरेश चव्हाण रेहाना शेख सोनाली फरकाडे सिकंदर मेवाती नासिर शेख अशोक साळवे रवी वडोदे मसरातजहा खान संजय फरकाडे फौजीयबी पठाण नसिब पठाण सरोज येवळे शोभाबाई जेठे किशोर जेठे संगीता डेरे शाकेर सय्यद मलेसानी शहा अप्पाराव खंबाट आजिनाथ जाधव अनील जेठे फौजीयबी पठाण नसीब पठाण सय्यद निजाम सलीम पठाण सलीम पठाण अख्तर मेवाती समद शेख शेख आली शमीम शह निजाम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.