गोळेगाव येथे धरमल गण ऑक्सी मिटर द्वारे घरो घरी तपासणी सुरु

29

🔸गाव ताङ्यात कोरोणा संदर्भात जनजागृती व तपासणी सुरु

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.1ऑक्टोबर):- पंचायत समिती च्या सुचनेनुसार कोरोणा मध्ये गावातील नागरीकाची कोरोणा तपासणी साठी चौदा वित्त मधुन आंगणवाङी अशा व आरोग्य कर्मचारी याना थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी करुन देण्याचे आदेश असुन गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंच सिद्धेश्वर आबा काळे यानी दोन थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी केली आहे अशा ताई व आरोग्य कर्मचारी ग्रा प कर्मचारी व आंगणवाङी सेवीका सध्या गावात कोरोणा टेस्ट व थरमल गण व ऑक्सी टेस्ट घेणे सुरु आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंच सिद्धेश्वर आबा काळे ग्रामपंचायत सदस्य भीमराव खरात शिवाजी वावधने,याच्या उपस्थितीत दोन थरमल गण व ऑक्सी मिटर अशा ताई आंगणवाङी ताई व आरोग्य कर्मचारी ग्रा प कर्मचारी याना वाटप करण्यात आले व अशा वर्कर व कर्मचारी घरो घरी जाऊन जनजागृती करुन टेस्ट घेणे सुरु आहे यावेळी अशा वर्कर वच्छला ताई काळे अंगणवाडी कर्मचारी ठोसर मॅडम शिक्षक चव्हाण सर ग्रामपंचायत कर्मचारी दामोदर कांबळे बाबासाहेब राठोड हे कर्मचारी कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया:-

पंचायत समिती स्तरातून आम्ही आरोग्य शिक्षक ग्रामपंचायत याना पञ व्यवाहर करुन टेस्ट घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत व ग्रामपंचायत ला थरमल गण व ऑक्सी मिटर खरेदी करुन गावात चांगल्या पद्धतीने दक्षता घ्या असे कळवले आहे व मी सर्व ग्रापंचायत सरपंच ग्रामसेवक याच्या सोबत या महामारीत कोरोणा रोखण्यासाठी कम करत आहे.
-अनरुद्र सानप( गट विकास अधिकारी,प.स.गेवराई