✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.1ऑगस्ट):-पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयन्ती निमित्त भाजपा कार्यालय हिंगोली येथे अनेकांनी रक्तदान केले.भाजपा विद्यार्थी आघाडी चे उपाध्यक्ष वैभव जूनघरे यांनी रक्तदान केले.

यावेळी त्यांना पत्र देताना हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब,भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथदादा जगताप पाटिल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED