✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.2ऑक्टोंबर):- सामाजिक कार्यामध्ये नेहमीच लहान मोठे उपक्रम राबवित असलेली “लाईफ फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था_ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर)” मार्फत आज २ ऑक्टोम्बर २०२० रोजी सकाळी ठीक १० वाजता शहरातीलच बाजार चौक मधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी, या संस्थेचे सचिव अंकुश कोसरे सर, पुनमताई कुथे आणि उदयकुमार पगाडे उपस्तिथ होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED