जातेगाव येथे ठिकठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री संयुक्त जयंती साजरी

36

🔹युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या हस्ते ठिकाणी पुजन करुन जयंती साजरी

🔸जयंती प्रसंगी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या हस्ते शाळेत विद्यार्थाना पोषन आहाराचे कङधान्य व तांदुळ वाटप

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.5ऑक्टोबर):-तालुक्यातील जातेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी बापुजी तसेच लाल बहादूर शास्त्रीजी यांची संयुक्त जयंती यमादेवी विद्यालय तसेच जि प शाळ, प्रा आ केद्र आणी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 2 / 10 /2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित सरपंच सतिश चव्हाण सर युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, ग्रा प सदस्य गणेश पवार,शाम चव्हाण लक्ष्मण बनगर तसेच जि प शाळेत शालेय समिती अध्यक्ष कृष्णा बापु चव्हाण,युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण,राधेशाम धोङरे, मुख्याध्यापक सोनवने सर , राजु चव्हाण पञकार देवराज कोळे कालीदास काकङे , प्रा आ केद्र येथे कर्मचारी बांधव आणी यमादेवी विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी बापु व लाल बहादूर शास्त्रीजी याची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रसंगी यमादेवी विद्यालय येथे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या हस्ते प्रतिमा पुजन श्रीफळ फोङुन मानवंदना देण्यात आल्या व कोरोणा मध्ये शाळा बंद असलेल्या आलेला पोषन आहार कङ धान्य व तांदुळ वाटप करण्यात आले प्राचार्य पंङीत सर , राठोङ सर गायकवाङ सर,घोङके सर कोकाट सर आदी उपस्थित होते.