पुरोगामी पञकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी चांदु आंबटवाड यांची निवड

8

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.6ऑक्टोबर):- संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक ,राजकीय,आणि सांस्कृतिक ,यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते. आज तब्बल पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम , मराठवाडा, खांन्देश पाच विभागांमध्ये जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.

महाराष्ट्रात नांदेड जिल्हास आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक एक ऐतिहासिक इतिहास आहे. पुरोगामी विचारत्मक जिल्हाची म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख होय, नांदेड जिल्हाची पुरोगामी पत्रकार संघानी आपले पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व दखल ” नांदेड जिल्हाध्यक्ष ” पदी चांदु कोंडीबा आंबटवाड यांनी सा. दिव्यांगशक्ती व पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून अपंग व दिव्यांग संघटनेचे सुध्दा कार्य करत आहेत.
महाराष्ट्रातील एकमेव वृञपञाचे काम करत असून यांची नुकतीच नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाने आपले पत्रकारांना एकसंघ करून त्यांना जोडण्याचे काम करण्यात येत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व संपूर्ण जिल्हाच्या निवड होत असते . महाराष्ट्रात सातारा जिल्हा एकमेव सामाजिक, शैक्षणिकता ,राजकिय, अशा वेग-वेगळ्या क्षैञामध्ये आग्रेसर दळणवळण क्षैञामध्ये सुध्दा सुधारित व प्रगतीकडे आहे. ” नांदेड जिल्हाध्यक्ष ” पदी चांदु कोंडीबा आंबटवाड यांची निवड पदी यांची घोषणा करण्यात आली.

त्यांचे नांदेड जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उभरते नेतृत्व असून त्यांना तरुण पत्रकार म्हणून नायगांव तालूक्यातच नव्हे तर संपुर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत.

नांदेड जिल्हातील , आर्धापूर, भोकर, बिलोली , देगलूर , किनवट, माहूर ,मुदखेड , लोहा, धर्माबाद, मुखेड , हदगांव , हिमायतनगर नायगांव ,कंधार नांदेड , उमरी. यातालूक्याची सुध्दा नूतन कार्यकारणी करण्यासाठी संघा’ने जबाबदारी दिली ते मी करेल , तसेच नांदेड जिल्हाची लवकर कार्यकारणी सुध्दा जाहिर होईल.

अपंग व दिव्यांग संघटनेचे काम करत पञकारिता गोर-गरिबांना न्याय देण्यासाठी प्रयतशील आहेत. या वृञपञामुळे सामाजिकता पञकारितातेत युवा पञकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . त्यांच्या हे पञकार क्षेत्रातील कार्य पाहून पुरोगामी पत्रकार संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी देवून दिली.त्यांना संपूर्ण नांदेड पासून एक तासाच्या अंतरावर असलेले नायगांव तालूकातून जिल्हा व शहराची पत्रकारांना एकसंघ करुन जोडण्याचे हाती काम घेतलेले आहे.

संघाने तरुण युवापिढीचे पत्रकार क्षेत्रांमधील काम करणाऱ्यांना एक संधी नवीन आणि नेतृत्व उभा करत आहे .महाराष्ट्रातील नव्या तरुण पञकारांंना संधी देण्याचे सामाजिक पञकारितातेच्या जाण ठेवून हे संघ कार्य करत आहे . संघाचे विजय सुर्यवंशी (संस्थापक-अध्यक्ष) मा. न्यायमुर्ती अॕड : बी. जी. कोळसे-पाटील , प्रवीण परमार, अॕड योगेश बोबडे , अॕड.संध्या राजपूत, सचीव , महाराष्ट्र कोअर कमिटीचे आयु दिलीप पवार (प्रदेशध्याक्ष , प्रा.दशरथ वैजनाथ रोडे, विकास पाटील, प्रतिमा चौहान,कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा पेंडसे, संजय रुपनर,सचिन जाधव,सतीश परदेशी, हेमलता परदेशी , भागवत वैद्य राज्य-संघटक, किशोर इंगळे प्रदेशध्यक्ष विदर्भ विभाग. डॉ .प्रशांत गुरव (सोनी) पुरोगामी पञकार संघाकडून ” नांदेड जिल्हाध्यक्ष ” पदी चांदु कोंडीबा आंबटवाड यांची नियुक्ती यांची राज्य-उपाध्यक्ष .प्रा.दशरथ वैजनाथ रोडे यांनी केली. निवड झाल्याबदल जिल्हात अभिनंदन करण्यात येत आहे.